Pranayam Sadhana Ani Yogasane – Pranayama Books In Marathi, Sampurn Yogasana Health Book The Complete Yoga Of Best Yogasan Pranayam Yoga Sadhana, Suryanamaskarampurna Yogsadhana Course

120.00

Description

Price: ₹120.00
(as of Sep 14, 2024 16:08:54 UTC – Details)

प्राणायाम हा संस्कृत शब्द आहे. याचा विग्रह प्राण+आयाम असा आहे. प्राण म्हणजे श्वसनक्रिया आणि आयामचा अर्थ स्थगन-जाणीवपूर्वक ताबा स्थापित करणे असा आहे. म्हणून प्राणायामाचा अर्थ श्वसनक्रिया जाणीवपूर्वक थांबवून त्यावर संपूर्ण ताबा मिळवणे असा आहे.
आधुनिक साहित्यात प्राण या शब्दाचा अर्थ कित्येक वेळा ‘गूढ मानसिकता’ किंवा ‘गूढ ब्रह्मज्ञान’ असाही घेतला जातो. योगासनाचे गाढ प्रणेते भगवान पतंजली यांनी आपल्या योगसूत्रात प्राण या शब्दाचा अर्थ ‘श्वास’ हाच घेतला आहे.
पतंजली यांच्या योगसूत्रात, योगाच्या अष्टांगांची चर्चा केली आहे. ते सूत्र असे – यमनियमासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाध्यायोष्टङ् गानि ॥ 29 ॥ पतंजली सूत्र 2-29
या सर्व अष्टांगाची सविस्तर माहिती प्रस्तुत पुस्तकातून दिली आहे. साधकाला त्याचा निश्चितपणे उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.
आधुनिक जगात विज्ञानाने सर्वच क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे. व्यक्तीचे जीवन यंत्रवत होत चालले आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढतच आहेत. यावर योगसाधना हा एकमेव उपाय आहे. या ग्रंथात सामान्य साधकाला सहज कळेल अशा भाषेत विषयाची मांडणी केलेली आहे.
– स. ना. पोकळे

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आज प्रत्येक जण धडपड करत आहे. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्राणायाम आणि योगासने होय. शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्राणायाम साधना व योगासने लाभदायक ठरतात. ‘प्राण’ म्हणजे जीवन आणि ‘आयाम’ म्हणजे नियमन. अर्थात जीवनाचे यथायोग्य ठिकाणी योग्य मात्रेत नियमन करणे म्हणजे ‘प्राणायाम’ होय. प्राणायामांचे एकूण आठ प्रकार प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांचा अर्थ, योग्य पद्धत, होणारे लाभ, सावधगिरी अशा टप्प्यांत प्राणायामांची सविस्तर माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
सहा प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात योगशास्त्राविषयी थोडेसे सांगून विषयाला सुरुवात केली आहे. त्यानंतर षट् कर्मे, प्राणायामपूरक आसने, मुद्रा, प्राणायामाचे प्रकार टप्प्याटप्प्याने सांगितले आहेत. शेवटच्या प्रकरणात प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आत्मबल संवर्धनाच्या क्रियांचा समावेश करण्यात आला आहे. तर प्राणायाम साधनेचा दैनंदिन कार्यक्रम देऊन पुस्तकाचा समारोप करण्यात आला आहे.

From the Publisher

Pranayam sadhana ani Yogasane by S. N. Pokle

Pranayam Sadhana ani YogasanePranayam Sadhana ani Yogasane

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

5.0 out of 5 stars
1

4.3 out of 5 stars
3

3.2 out of 5 stars
14

4.2 out of 5 stars
29

4.2 out of 5 stars
13

4.0 out of 5 stars
4

Price

₹92.40₹92.40 ₹102.62₹102.62
— ₹126.58₹126.58 ₹120.00₹120.00 ₹108.40₹108.40

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2014); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177869418
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177869415
Item Weight ‏ : ‎ 100 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pranayam Sadhana Ani Yogasane – Pranayama Books In Marathi, Sampurn Yogasana Health Book The Complete Yoga Of Best Yogasan Pranayam Yoga Sadhana, Suryanamaskarampurna Yogsadhana Course”

Your email address will not be published. Required fields are marked *